Thackeray vs Shinde | निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राविषयी शिंदे गटाला काय वाटतं? | Politics
2022-10-13
96
केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रारीचं पत्र लिहिण्यात आलंय. त्यावर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांना काय वाटतं?